# ऊठ, आणि ह्या सगळ्यांच्यामध्ये उभा राहा "ऊठ आणि ह्या लोकसमुदायाच्यामध्ये उभा राहा" # हे सशास्त्र आहे का...? "कारण लेखक ह्या गोष्टीकडे लक्ष्य देतो की "ते सर्व शांत होते", असे वाटत होते की येशूने त्यांना आव्हान दिले होते व तो त्यांच्या उत्तराची वाट पाहात होता. पर्यायी भाषांतर: "शब्बाथ दिवशी चांगले करावे आणि वाईट करावे; जीव वाचवणे आणि जीव न घेणे ह्याविषयी तुम्हांला चांगले माहित असले पाहिजे" # सशास्त्र मोशेच्या नियमानुसार.