mr_tn/LUK/21/34.md

2.7 KiB
Raw Blame History

तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये

‘’की तुम्ही ह्यांनी व्यापून जाऊ नये’’

अधाशीपणा

‘’न थांबवता येणारे स्वयंभूपण’’ किंवा ‘’तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक गुरफटून जाणे. ठराविक उदाहरणे घेऊन ह्याचे भाषांतर ‘’खूप जास्त सणाचे साजरे करणे.

संसाराच्या चिंता

‘’ह्या जीवनाबद्दल खुप जास्त काळजी करणे’’

कारण तो दिवस अकस्मात येईल

काही लोकांना त्या ठिकाणी त्या अवलंबित माहितीचा भर घालायचा असेल: ‘’कारण तुम्ही जर काळजी घेतली नाही, तो दिवस अकस्मात तुमच्यावर येईल. जे लोक तयार नसून त्या दिवसाची वाट पाहतील त्यांच्यासाठी तो दिवस अचानक व अनपेक्षित रीतीने येईल. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

तो दिवस

ह्याचे भाषांतर अधिक विशिष्टपणे ‘’ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल.

अचानक एका सापळ्याप्रमाणे येईल

हा एक उपमा अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही, जसे सापळ्यात प्राण्याला अडकवले जाते. (पहा: उपमा अलंकार)

तो सर्वांवर येईल

‘’त्याचा परिणाम सर्वांना होईल’ किंवा ‘’त्या दिवसाच्या घटनांचा परिणाम सर्वांवर होईल’’

ह्या पृथ्वीच्या सभोवताल्वर

‘’संपूर्ण पृथ्वीच्या सभोवताली’’ किंवा ‘’संपूर्ण पृथ्वीवर’’