# तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये ‘’की तुम्ही ह्यांनी व्यापून जाऊ नये’’ # अधाशीपणा ‘’न थांबवता येणारे स्वयंभूपण’’ किंवा ‘’तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये अधिक गुरफटून जाणे.’’ ठराविक उदाहरणे घेऊन ह्याचे भाषांतर ‘’खूप जास्त सणाचे साजरे करणे.’’ # संसाराच्या चिंता ‘’ह्या जीवनाबद्दल खुप जास्त काळजी करणे’’ # कारण तो दिवस अकस्मात येईल काही लोकांना त्या ठिकाणी त्या अवलंबित माहितीचा भर घालायचा असेल: ‘’कारण तुम्ही जर काळजी घेतली नाही, तो दिवस अकस्मात तुमच्यावर येईल.’’ जे लोक तयार नसून त्या दिवसाची वाट पाहतील त्यांच्यासाठी तो दिवस अचानक व अनपेक्षित रीतीने येईल. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण) # तो दिवस ह्याचे भाषांतर अधिक विशिष्टपणे ‘’ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र येईल.’’ # अचानक एका सापळ्याप्रमाणे येईल हा एक उपमा अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही, जसे सापळ्यात प्राण्याला अडकवले जाते.’’ (पहा: उपमा अलंकार) # तो सर्वांवर येईल ‘’त्याचा परिणाम सर्वांना होईल’ किंवा ‘’त्या दिवसाच्या घटनांचा परिणाम सर्वांवर होईल’’ # ह्या पृथ्वीच्या सभोवताल्वर ‘’संपूर्ण पृथ्वीच्या सभोवताली’’ किंवा ‘’संपूर्ण पृथ्वीवर’’