9 lines
1.3 KiB
Markdown
9 lines
1.3 KiB
Markdown
# त्याने उत्तर देऊन त्याला म्हंटले
|
||
|
||
‘’येशूने प्रत्युत्तर दिले’’
|
||
# योहानाचा बाप्तिस्मा,माझ्याकडून का स्वर्गातून आहे?
|
||
|
||
ह्याचे भाषांतर ‘’लोकांना बाप्तिस्मा देण्याचा योहानाचा अधिकार स्वर्गातून का माणसातून होता?’’ किंवा ‘’देवाने योहानाला लोकांना बाप्तिस्मा द्यायचे सांगितले, किंवा लोकांनी त्याला तसे करायला सांगितले?’’
|
||
# स्वर्गातून
|
||
|
||
‘’देवापासून.’’ ‘’याह्वेह’’ नावाने देवाला संबोधने यहुदी लोक टाळत असे.बरेचदा ते त्याला संदर्भ देण्यास ‘’स्वर्ग’’ हा शब्द वापरत होते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार) |