# त्याने उत्तर देऊन त्याला म्हंटले ‘’येशूने प्रत्युत्तर दिले’’ # योहानाचा बाप्तिस्मा,माझ्याकडून का स्वर्गातून आहे? ह्याचे भाषांतर ‘’लोकांना बाप्तिस्मा देण्याचा योहानाचा अधिकार स्वर्गातून का माणसातून होता?’’ किंवा ‘’देवाने योहानाला लोकांना बाप्तिस्मा द्यायचे सांगितले, किंवा लोकांनी त्याला तसे करायला सांगितले?’’ # स्वर्गातून ‘’देवापासून.’’ ‘’याह्वेह’’ नावाने देवाला संबोधने यहुदी लोक टाळत असे.बरेचदा ते त्याला संदर्भ देण्यास ‘’स्वर्ग’’ हा शब्द वापरत होते. (पहा: अजहल्लक्षण अलंकार)