19 lines
1.2 KiB
Markdown
19 lines
1.2 KiB
Markdown
# (येशू त्याच्या शिष्यांशी बोलत राहतो.)
|
||
# मग तो
|
||
|
||
‘‘मग येशू’’
|
||
# असे म्हणत
|
||
|
||
ह्याची सुरुवात देखील एका नवीन वाक्याने होऊ शकते: ‘’तो म्हणाला’’ (युडीबी).
|
||
# निराश होऊ नये
|
||
|
||
ह्याचे भाषांतर देखील ‘’प्रार्थना करण्यात थकू नका’’ किंवा ‘’विश्वास गमवू नका.’’
|
||
# एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता
|
||
|
||
‘’कोणीएक’’ ह्या शब्दाचा उपयोग अशा रीतीने करण्यात आला हे सांगण्यास की ते घडले, पण त्या न्यायाधीशाची व नगराची काहीच माहिती नव्हती.
|
||
# भीत
|
||
|
||
‘’परम आदर’’ (युडीबी)
|
||
# लोकांचा सन्मान करत नव्हता
|
||
|
||
‘’लोकांना जुमानीत नव्हता’’ |