mr_tn/LUK/08/51.md

1.1 KiB
Raw Blame History

(मुलगी मरण पावली हे ऐकून देखील येशू याईराच्या घरी जाण्यास निघाला.)

मग जेव्हा तो घरी आला, त्याने

येशू त्या घरात एकटा गेला नाही म्हणून, त्याचे भाषांतर ‘’मग जेव्हा ते घरी आले, येशू.

पेत्र, योहान आणि याकोब, त्या मुलीचे पिता आणि आई ह्यांना वगळता

‘’त्याने केवळ पेत्र, योहान आणि याकोब, त्या मुलीचे पिता आणि आई ह्यांना आत जाऊ दिले’’

सर्व लोक तिच्यासाठी रडून आक्रोश करत होते

‘’सर्व लोक किती दुखी आहेत हे दाखवून ती मुलगी मेली म्हणून मोठ्याने रडत होते’’