# (मुलगी मरण पावली हे ऐकून देखील येशू याईराच्या घरी जाण्यास निघाला.) # मग जेव्हा तो घरी आला, त्याने येशू त्या घरात एकटा गेला नाही म्हणून, त्याचे भाषांतर ‘’मग जेव्हा ते घरी आले, येशू.’’ # पेत्र, योहान आणि याकोब, त्या मुलीचे पिता आणि आई ह्यांना वगळता ‘’त्याने केवळ पेत्र, योहान आणि याकोब, त्या मुलीचे पिता आणि आई ह्यांना आत जाऊ दिले’’ # सर्व लोक तिच्यासाठी रडून आक्रोश करत होते ‘’सर्व लोक किती दुखी आहेत हे दाखवून ती मुलगी मेली म्हणून मोठ्याने रडत होते’’