mr_tn/LUK/05/18.md

2.1 KiB
Raw Blame History

काही लोक उचलून घेऊन आले

गोष्टीतील हे नवीन लोक आहे. हे नवीन लोक आहेत हे दाखवण्यासाठी तुमच्या भाषेत काही मार्ग असेल. इंग्रजीत सुरुवात ‘’जे लोक उचलून धरत होते’’ किंवा उचलून नेण्यासाठी लोक होते.

चटई

ह्याचे भाषांतर ‘’झोपायचे साधन’ किंवा ‘’बिछाना’’ किंवा ‘’शिबिका’’ किंवा ‘’कोच’’ असे होऊ शकते.

त्याला पक्षघात झाला

‘’स्वतः हालचाल करू शकत नव्हता’’

लोकांच्या गर्दीमुळे कसे त्याला आणायचे ह्यासाठी त्यांना मार्ग सापडत नव्हता

काही भाषांमध्ये ह्याचा क्रम पुन्हा लावणे अधिक स्वाभाविक ठरेल. ‘’पण लोकांच्या गर्दीमुळे, त्या मनुष्याला आत नेण्याचा त्यांना मार्ग सापडला नाही. म्हणून.....

ते घराच्या छतावर गेले

त्या वेळी घरांची छते सपाट होती, आणि काही घरांमध्ये बाहेर शिडी किंवा जिना होता ज्याने तिथे जाने सोयीस्कर होते.

अगदी थेट येशूच्या समोर

थेट येशूच्या समोर’’ किंवा ‘’लागलीच येशूच्या समोर’’