mr_tn/LUK/05/17.md

436 B

असे झाले... की

गोष्टीतील नवीन भागाची सुरुवात करण्यासाठी ह्या वाक्यांशाचा येथे उपयोग केला आहे. जर तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असेल तर, इकडे वापरण्याचा विचार करा.