# असे झाले... की गोष्टीतील नवीन भागाची सुरुवात करण्यासाठी ह्या वाक्यांशाचा येथे उपयोग केला आहे. जर तुमच्या भाषेत हे करण्याचा मार्ग असेल तर, इकडे वापरण्याचा विचार करा.