mr_tn/LUK/02/13.md

1.4 KiB
Raw Blame History

स्वर्गातील सैन्यांचा समुदाय

‘’सैन्य’’ ह्या शब्दाचा अर्थ येथे प्रत्यक्ष सैन्याशी करता येईल, किंवा एक रचित गटासाठी तो एक वापरलेला रूपक अलंकार आहे. (पहा: रूपक अलंकार)

देवाची स्तुती करत

ह्याचे भाषांतर ‘’ते देवाची स्तुती करत होते.

उर्ध्वलोकी देवाला गौरव

शक्य अर्थ म्हणजे १)’’परमपवित्र स्थानी देवाला गौरव दया’’ किंवा २)’’देवाला अतिउच्च गौरव द्या’’ किंवा ‘’देवाला अतिउच्च स्तुती अर्पण करा.

ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्यांच्यात शांती असो

पृथ्वीवरील ज्या लोकांवर देव संतुष्ट झाला आहे त्यांच्यात शांती असो’’