mr_tn/LUK/02/13.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# स्वर्गातील सैन्यांचा समुदाय
‘’सैन्य’’ ह्या शब्दाचा अर्थ येथे प्रत्यक्ष सैन्याशी करता येईल, किंवा एक रचित गटासाठी तो एक वापरलेला रूपक अलंकार आहे. (पहा: रूपक अलंकार)
# देवाची स्तुती करत
ह्याचे भाषांतर ‘’ते देवाची स्तुती करत होते.
# उर्ध्वलोकी देवाला गौरव
शक्य अर्थ म्हणजे १)’’परमपवित्र स्थानी देवाला गौरव दया’’ किंवा २)’’देवाला अतिउच्च गौरव द्या’’ किंवा ‘’देवाला अतिउच्च स्तुती अर्पण करा.
# ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्यांच्यात शांती असो
पृथ्वीवरील ज्या लोकांवर देव संतुष्ट झाला आहे त्यांच्यात शांती असो’’