mr_tn/ROM/01/32.md

837 B

त्यांना देवाचा निर्णय ठाऊक असतो

त्याच्या नितीमत्वाच्या मार्गात कसे जगावे अशी देवाची इच्छा आहे हे त्यांना माहित आहे.

त्याच गोष्टी करत राहतात

‘’दुष्ट कृत्ये करतात’’

मरणास पात्र

‘’मरणास ते पात्र आहेत’’

इतकेच केवळ नव्हे तर

एका नवीन वाक्याची सुरुवात येथे होऊ शकते: ‘’तरीही, ते ह्याच गोष्टी करतात असे नाही’’