# त्यांना देवाचा निर्णय ठाऊक असतो त्याच्या नितीमत्वाच्या मार्गात कसे जगावे अशी देवाची इच्छा आहे हे त्यांना माहित आहे. # त्याच गोष्टी करत राहतात ‘’दुष्ट कृत्ये करतात’’ # मरणास पात्र ‘’मरणास ते पात्र आहेत’’ # इतकेच केवळ नव्हे तर एका नवीन वाक्याची सुरुवात येथे होऊ शकते: ‘’तरीही, ते ह्याच गोष्टी करतात असे नाही’’