mr_tn/ROM/01/28.md

887 B

ज्याअर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत

‘’देवाला ओळखणे आवश्यक नाही असे त्यांना वाटले’’

ते...त्यांनी...त्यांना...

१:१८ ची ‘’मानवजाती’’

त्यांना विपरीत मनाच्या स्वाधीन केले

‘’देवाने त्यांच्या मनातील अनैतिकतेला त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली’’

अनुचित

‘’लज्जास्पद’’ किंवा ‘’असभ्य’’ किंवा ‘’पापी’’