mr_tn/ROM/01/28.md

12 lines
887 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ज्याअर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत
‘’देवाला ओळखणे आवश्यक नाही असे त्यांना वाटले’’
# ते...त्यांनी...त्यांना...
१:१८ ची ‘’मानवजाती’’
# त्यांना विपरीत मनाच्या स्वाधीन केले
‘’देवाने त्यांच्या मनातील अनैतिकतेला त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली’’
# अनुचित
‘’लज्जास्पद’’ किंवा ‘’असभ्य’’ किंवा ‘’पापी’’