mr_tn/ROM/01/24.md

1.5 KiB
Raw Blame History

म्हणूनच

‘’ह्यामुळे’’

देवाने त्यांना स्वाधीन केले

‘’देवाने त्यांना त्यात समाविष्ट होण्याची परवानगी दिली’ (१”२८ चे ‘’देवाने त्यांना परवानगी दिली ते पहा).

त्यांना... त्यांच्या... त्यांना.......ते

१:१८ ची संपूर्ण मानवजाती

मनाच्या वासनात असताना त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले

‘’ज्या नैतिक रीतीने अशुद्ध गोष्टींची त्यांनी इच्छा बाळगली होती.

त्यांच्या देहाची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी म्हणून

त्यांनी लैंगिक रीतीने अनैतिक आणि ढलनाऱ्या कृती केल्या. (पहा: शिष्टोक्ती अलंकार)

त्या ऐवजी

शक्य अर्थ १) ‘’त्याच्या ऐवजी’’ किंवा ‘’त्याच्या पेक्षा’’ किंवा २) ‘’त्याच्या सहित.