mr_tn/ROM/01/24.md

18 lines
1.5 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# म्हणूनच
‘’ह्यामुळे’’
# देवाने त्यांना स्वाधीन केले
‘’देवाने त्यांना त्यात समाविष्ट होण्याची परवानगी दिली’ (१”२८ चे ‘’देवाने त्यांना परवानगी दिली ते पहा).
# त्यांना... त्यांच्या... त्यांना.......ते
१:१८ ची संपूर्ण मानवजाती
# मनाच्या वासनात असताना त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले
‘’ज्या नैतिक रीतीने अशुद्ध गोष्टींची त्यांनी इच्छा बाळगली होती.
# त्यांच्या देहाची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी म्हणून
त्यांनी लैंगिक रीतीने अनैतिक आणि ढलनाऱ्या कृती केल्या. (पहा: शिष्टोक्ती अलंकार)
# त्या ऐवजी
शक्य अर्थ १) ‘’त्याच्या ऐवजी’’ किंवा ‘’त्याच्या पेक्षा’’ किंवा २) ‘’त्याच्या सहित.