mr_tn/ROM/01/22.md

1.3 KiB
Raw Blame History

स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख झाले

‘’ते स्वतःला शहाणे म्हणताना, मूर्ख बनले’’

स्वतःला...ते

१:१८ ची संपूर्ण ‘’मानवजात’’.

अविनाशी देवाच्या गौरवाची अदलाबदल केली

पर्यायी भाषांतर: देव गौरवी आहे आणि कधीच मारणार नाही ह्या सत्याकडे दुर्लक्ष केले’’ किंवा ‘’देव गौरवी आहे आणि कधीच मारणार नाही ह्यावर विश्वास ठेवायचे थांबवले’’

ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी

पर्यायी भाषांतर: ‘’आणि त्या ऐवजी अशा मूर्तींची उपासना करण्याची निवड केली’’

नाशवंत मनुष्य

‘’काही मनुष्य जे मरतील’’