15 lines
1.3 KiB
Markdown
15 lines
1.3 KiB
Markdown
|
# स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख झाले
|
|||
|
|
|||
|
‘’ते स्वतःला शहाणे म्हणताना, मूर्ख बनले’’
|
|||
|
# स्वतःला...ते
|
|||
|
|
|||
|
१:१८ ची संपूर्ण ‘’मानवजात’’.
|
|||
|
# अविनाशी देवाच्या गौरवाची अदलाबदल केली
|
|||
|
|
|||
|
पर्यायी भाषांतर: ‘’ देव गौरवी आहे आणि कधीच मारणार नाही ह्या सत्याकडे दुर्लक्ष केले’’ किंवा ‘’देव गौरवी आहे आणि कधीच मारणार नाही ह्यावर विश्वास ठेवायचे थांबवले’’
|
|||
|
# ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी
|
|||
|
|
|||
|
पर्यायी भाषांतर: ‘’आणि त्या ऐवजी अशा मूर्तींची उपासना करण्याची निवड केली’’
|
|||
|
# नाशवंत मनुष्य
|
|||
|
|
|||
|
‘’काही मनुष्य जे मरतील’’
|