mr_tn/ROM/01/18.md

1.9 KiB
Raw Blame History

कारण देवाचा क्रोध

लोकांनी शुभवर्तमान का ऐकण्याची गरज आहे हे पौल स्पष्ट करतो.

देवाचा क्रोध प्रगट होतो

पर्यायी भाषांतर: ‘’देव त्याचा क्रोध प्रगट करतो. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

विरुद्ध

‘’प्रती’’

च्यासंबंधी

त्याच्या अभक्तीवर व अनीतीवर

पर्यायी भाषांतर: ‘’लोक ज्या सर्व अनीतीच्या आणि अभक्तीच्या गोष्टी करतात.

सत्य दाबून ठेवतात

पर्यायी भाषांतर: देवाच्या बद्दल खरी माहिती ते लपवून ठेवतात.

देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते

पर्यायी भाषांतर: ‘’त्यांना जे काही दिसते त्यामुळे त्यांना देवाच्या बद्दल कळते.

कारण देवाने

ह्या लोकांना देवाबद्दल गोष्टी का माहित असतात ते तो दाखवतो.

देवाने त्यांना दाखवून दिले आहे

पर्यायी भाषांतर: ‘’देवाने त्यांना त्या दाखवून दिल्या.