mr_tn/ROM/01/08.md

1.9 KiB

जगजाहीर

त्यांना जे जग माहित होते ह्याची ही अतिशयोक्ती आहे, जे ह्या दृष्टीने रोमी साम्राज्य आहे.

कारण देव माझी साक्ष आहे

पौलाला भर द्यायचा होता की तो अगदी व्याकुळतेने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाने त्यानं प्रार्थना करताना पाहिले आहे. ‘’साठी’’ हा शब्द बरेचदा भाषांतर न करता तसाच राहतो.

मी तुमची आठवण करतो

‘’मी देवाशी तुमच्याबद्दल बोलतो’’

मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो.... की कसेही करून तुमच्याकडे येण्यास मी यशस्वी व्हावे

‘’प्रत्येक वेळी मी प्रार्थना केल्यावर, देवाला विचारतो की...मी यशस्वी व्हावे...आणि तुमच्याकडे माझे येणे व्हावे’’

कसेही करून

‘’देव परवानगी देईल तसे कोणत्याही मार्गाने’’

शेवटी

‘’शेवटी’’ किंवा परिणामी’’ किंवा ‘’अगदी शेवटात’’

देवाच्या इच्छेने

‘’कारण देवाची तशी इच्छा आहे’’