# जगजाहीर त्यांना जे जग माहित होते ह्याची ही अतिशयोक्ती आहे, जे ह्या दृष्टीने रोमी साम्राज्य आहे. # कारण देव माझी साक्ष आहे पौलाला भर द्यायचा होता की तो अगदी व्याकुळतेने त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाने त्यानं प्रार्थना करताना पाहिले आहे. ‘’साठी’’ हा शब्द बरेचदा भाषांतर न करता तसाच राहतो. # मी तुमची आठवण करतो ‘’मी देवाशी तुमच्याबद्दल बोलतो’’ # मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा विनंती करत असतो.... की कसेही करून तुमच्याकडे येण्यास मी यशस्वी व्हावे ‘’प्रत्येक वेळी मी प्रार्थना केल्यावर, देवाला विचारतो की...मी यशस्वी व्हावे...आणि तुमच्याकडे माझे येणे व्हावे’’ # कसेही करून ‘’देव परवानगी देईल तसे कोणत्याही मार्गाने’’ # शेवटी ‘’शेवटी’’ किंवा परिणामी’’ किंवा ‘’अगदी शेवटात’’ # देवाच्या इच्छेने ‘’कारण देवाची तशी इच्छा आहे’’