16 lines
1.3 KiB
Markdown
16 lines
1.3 KiB
Markdown
येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू.
|
|
# संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले
|
|
|
|
"फार वर्षांपूर्वी हे असे घडेल हे देवाने त्याच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
|
# संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते
|
|
|
|
"हे घडण्याअगोदर संदेष्ट्याने ते सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
|
|
# सीयोनेच्या कन्ये
|
|
|
|
इस्राएल (पाहा:उपलक्षण)
|
|
# गाढव
|
|
|
|
गरीब लोक ज्यावर बसून प्रवास करतात तो प्राणी.
|
|
# शिंगरू
|
|
|
|
एक तरुण नर गाढव |