येशू गाढवावर बसून यरूशलेमेमध्ये प्रवेश करण्याचा अहवाल पुढे चालू. # संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले "फार वर्षांपूर्वी हे असे घडेल हे देवाने त्याच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते "हे घडण्याअगोदर संदेष्ट्याने ते सांगितले होते." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # सीयोनेच्या कन्ये इस्राएल (पाहा:उपलक्षण) # गाढव गरीब लोक ज्यावर बसून प्रवास करतात तो प्राणी. # शिंगरू एक तरुण नर गाढव