mr_tn/MAT/16/27.md

10 lines
1.2 KiB
Markdown

येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे.
# मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही
"ते मरावयाच्या अगोदर मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील"
# मरणाचा अनुभव घेणार नाही
"मरणाचा अनुभव येणार नाही" किंवा 'ते मरणार नाहीत"
# मनुष्याचा पुत्र त्याच्या राज्यांत येणार आहे
"माझ्या राज्यांत मला येतांना ते पाहीपर्यंत" (पाहा: प्रथम, द्वितीय, आणि तृतीय पुरुष)