येशूला अनुसरण्याची किती किंमत द्यावी लागते हे येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे. # मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही "ते मरावयाच्या अगोदर मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यांत येतांना पाहतील" # मरणाचा अनुभव घेणार नाही "मरणाचा अनुभव येणार नाही" किंवा 'ते मरणार नाहीत" # मनुष्याचा पुत्र त्याच्या राज्यांत येणार आहे "माझ्या राज्यांत मला येतांना ते पाहीपर्यंत" (पाहा: प्रथम, द्वितीय, आणि तृतीय पुरुष)