mr_tn/MAT/01/15.md

9 lines
912 B
Markdown

येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२
३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा.
# मरीया जिच्या पोटी येशू जन्माला आला
ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते, "मरीया जिने येशूला जन्म दिला." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# बाबेलास देशांतर
१:११ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला आहे त्याच शब्दांचा उपयोग करा.