येशूच्या वंशावळीची यादी पुढे चालू. मत्तय १:२ ३ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला त्याच शब्दांचा उपयोग करा. # मरीया जिच्या पोटी येशू जन्माला आला ह्याचे कर्तरी प्रयोगामध्ये भाषांतर केले जाऊ शकते, "मरीया जिने येशूला जन्म दिला." (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # बाबेलास देशांतर १:११ मध्ये तुम्ही ज्या शब्दांचा उपयोग केला आहे त्याच शब्दांचा उपयोग करा.