mr_tn/MRK/14/47.md

4 lines
764 B
Markdown

प्रमुख याजक, शास्त्री, आणि वडीलजनांनी पाठविलेल्या लोकांनी नुकतेच येशूला पकडले होते,
# एखाद्या लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहा काय?
"एखाद्या लुटारूला धरावयास जसे तरवारी व सोटे घेऊन जातात तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)