mr_tn/MRK/14/47.md

764 B

प्रमुख याजक, शास्त्री, आणि वडीलजनांनी पाठविलेल्या लोकांनी नुकतेच येशूला पकडले होते,

एखाद्या लुटारूवर तरवारी व सोटे घेऊन जावे तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहा काय?

"एखाद्या लुटारूला धरावयास जसे तरवारी व सोटे घेऊन जातात तसे तुम्ही मला धरावयास बाहेर पडला आहा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)