mr_tn/HEB/10/32.md

782 B
Raw Blame History

तुम्हास प्रकाश मिळाल्यावर

‘’तुम्ही सत्य शिकल्यानंतर’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)

कधी विटंबना व संकटे सोसल्याने

लोकांनी तुमचा अपमान आणि छळ जाहीर रीतीने करून तुमचा धिक्कार केला’’

तुम्ही सहभागी झाला

वाचक, ज्यांनी त्यांना धिक्कारले होते, त्यांना तुरुंगात टाकले, आणि त्यांची मालमत्ता घेतली