mr_tn/HEB/10/32.md

9 lines
782 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्हास प्रकाश मिळाल्यावर
‘’तुम्ही सत्य शिकल्यानंतर’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी)
# कधी विटंबना व संकटे सोसल्याने
लोकांनी तुमचा अपमान आणि छळ जाहीर रीतीने करून तुमचा धिक्कार केला’’
# तुम्ही सहभागी झाला
वाचक, ज्यांनी त्यांना धिक्कारले होते, त्यांना तुरुंगात टाकले, आणि त्यांची मालमत्ता घेतली