mr_tn/1TH/01/02.md

1.6 KiB
Raw Blame History

सर्वदा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करितो

ही एक अतिश्ययोक्ती आहे. ह्याचे भाषांतर ‘’आम्ही देवाचे आभार बरेचदा मानतो’’ (पाजा: अतिशयोक्ती)

आम्ही निरंतर

‘’आम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्य ह्यांच्याशी आहे पण थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी नाही. (पहा: निवडक)

आम्ही आमच्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो

‘’आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो’’

निरंतर स्मरण करतो

‘’आम्हाला बरेचदा आठवण येते’’

विश्वासाने केलेले काम

‘’विश्वासाच्या कृती’’ किंवा ‘’तुम्ही देवावर विश्वास ठेवता म्हणून त्यासाठी केलेले काम’’ (युडीबी)

आशेमुळे धरलेला धीर

‘’आशेचा धीर किंवा सहनशीलता’’