# सर्वदा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करितो ही एक अतिश्ययोक्ती आहे. ह्याचे भाषांतर ‘’आम्ही देवाचे आभार बरेचदा मानतो’’ (पाजा: अतिशयोक्ती) # आम्ही निरंतर ‘’आम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ पौल, सिल्वान आणि तीमथ्य ह्यांच्याशी आहे पण थेस्सलनीकाकरातील विश्वासणाऱ्यांशी नाही. (पहा: निवडक) # आम्ही आमच्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो ‘’आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो’’ # निरंतर स्मरण करतो ‘’ ‘’आम्हाला बरेचदा आठवण येते’’ # विश्वासाने केलेले काम ‘’विश्वासाच्या कृती’’ किंवा ‘’तुम्ही देवावर विश्वास ठेवता म्हणून त्यासाठी केलेले काम’’ (युडीबी) # आशेमुळे धरलेला धीर ‘’आशेचा धीर किंवा सहनशीलता’’