6 lines
858 B
Markdown
6 lines
858 B
Markdown
# सर्वांकडून तो जे कांही ऐकेल त्यामुळे त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होईल, जे कांही सांगितले गेले त्यांकडून त्याचा निर्णय होईल
|
|
|
|
भर देण्यासाठी पौलाने एकाच गोष्टीला दोनदा सांगितले आहे (पाहा: समांतरवाद)
|
|
# त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टीं प्रगट होतील
|
|
|
|
AT: "देव त्याच्या अंत:करणातील गोष्टीं उघड करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) |