mr_tn/1CO/14/24.md

858 B

सर्वांकडून तो जे कांही ऐकेल त्यामुळे त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होईल, जे कांही सांगितले गेले त्यांकडून त्याचा निर्णय होईल

भर देण्यासाठी पौलाने एकाच गोष्टीला दोनदा सांगितले आहे (पाहा: समांतरवाद)

त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टीं प्रगट होतील

AT: "देव त्याच्या अंत:करणातील गोष्टीं उघड करील" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)