mr_tn/1CO/12/28.md

1.3 KiB

प्रथम प्रेषित

संभाव्य अर्थ असे आहेत १) "प्रथम मी प्रेशितांचा उल्लेख करतो" किंवा २) महत्वपूर्ण असलेल्या कृपादानांत सर्व प्रथम प्रेषित येतात."

मदत करणारे

AT: "जे दुसऱ्या विश्वासणाऱ्याना मदत करतात ते"

व्यवस्था पाहणारे

AT: "मंडळीची व्यवस्था पाहाणारे."

भिन्न भिन्न भाषां बोलणारे

एक व्यक्ती त्या भाषां शिकल्याशिवाय एक किंवा दोन परकीय भाषांमध्ये बोलू शकतो.

आपण सगळे प्रेषित आहोंत काय?....आपण सगळेच अद्भुत कृत्यें करणारे आहोत काय?

AT: "प्रत्येक जण प्रेषित नाही...केवळ कांहीच जण अद्भुत कृत्यें करतात" (UDB) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)