# प्रथम प्रेषित संभाव्य अर्थ असे आहेत १) "प्रथम मी प्रेशितांचा उल्लेख करतो" किंवा २) महत्वपूर्ण असलेल्या कृपादानांत सर्व प्रथम प्रेषित येतात." # मदत करणारे AT: "जे दुसऱ्या विश्वासणाऱ्याना मदत करतात ते" # व्यवस्था पाहणारे AT: "मंडळीची व्यवस्था पाहाणारे." # भिन्न भिन्न भाषां बोलणारे एक व्यक्ती त्या भाषां शिकल्याशिवाय एक किंवा दोन परकीय भाषांमध्ये बोलू शकतो. # आपण सगळे प्रेषित आहोंत काय?....आपण सगळेच अद्भुत कृत्यें करणारे आहोत काय? AT: "प्रत्येक जण प्रेषित नाही...केवळ कांहीच जण अद्भुत कृत्यें करतात" (UDB) (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)