mr_tn/TIT/01/14.md

630 B

(त्या खोट्या शिक्षकांशी कसे वागावे हे पौल तीताला सांगतो.)

लक्ष न देता

‘’त्याचे ऐकण्यात वेळ घालवू नका’’

यहुदी कहाण्या

यहुदी लोकांच्या खोट्या शिक्षणाशी ह्याचा संबंध आहे.

बहकलेल्या माणसांच्या

‘’लोकांना विश्वास ठेवण्यात थांबवा’’