# (त्या खोट्या शिक्षकांशी कसे वागावे हे पौल तीताला सांगतो.) # लक्ष न देता ‘’त्याचे ऐकण्यात वेळ घालवू नका’’ # यहुदी कहाण्या यहुदी लोकांच्या खोट्या शिक्षणाशी ह्याचा संबंध आहे. # बहकलेल्या माणसांच्या ‘’लोकांना विश्वास ठेवण्यात थांबवा’’