mr_tn/EPH/01/19.md

1.4 KiB

त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व

सर्व सामर्थ्याच्या पलीकडे देवाचे सामर्थ्य आहे.

त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे

‘’त्याचे महान सामर्थ्य जे आपल्यात कार्यरत आहे’’

स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले

‘’ख्रिस्ताला देवाच्या उजवीकडे बसवले’’. हे सन्मानाचे सर्वात उच्च स्थान आहे. (पहा: शब्दप्रयोग)

ह्या युगात

‘’ह्या वेळी’’

सांप्रतच्या युगात

‘’भविष्यात’’

सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा

अलौकिक लोकांचे, दूताचे आणि सैतानाचे दर्जे दाखवणारे हे विभिन्न पदे आहेत. पर्यायी भाषांतर: ‘’सर्व प्रकारच्या अलौकिक लोकांच्या वर’’.