# त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व सर्व सामर्थ्याच्या पलीकडे देवाचे सामर्थ्य आहे. # त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे ‘’त्याचे महान सामर्थ्य जे आपल्यात कार्यरत आहे’’ # स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले ‘’ख्रिस्ताला देवाच्या उजवीकडे बसवले’’. हे सन्मानाचे सर्वात उच्च स्थान आहे. (पहा: शब्दप्रयोग) # ह्या युगात ‘’ह्या वेळी’’ # सांप्रतच्या युगात ‘’भविष्यात’’ # सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा अलौकिक लोकांचे, दूताचे आणि सैतानाचे दर्जे दाखवणारे हे विभिन्न पदे आहेत. पर्यायी भाषांतर: ‘’सर्व प्रकारच्या अलौकिक लोकांच्या वर’’.