mr_tn/ACT/24/14.md

18 lines
1.3 KiB
Markdown

सुभेदार फेलिक्स समोर पौल आपले बचावात्मक भाषण चालू ठेवतो
# मी हे आपणा जवळ कबूल करतो
"मी हे तुमच्याजवळ मान्य करतो" किंवा "मी तुम्हांला हे कबूल करतो"
# ते पंथ म्हणून म्हणतात
"ते पाखंड म्हणून म्हणतात"
# "आमच्या पूर्वजांचा देव"
ह्याचा अर्थ पौल एका प्राचीन धर्माचे अनुसरण करीत आहे जो मुख्यत्वेकरून नवीन नसून दुर्लौकिक "पंथ" देखील नाही.
# नीतिमान
"नीतिमान लोक" # मी प्राप्त करण्यासाठी यत्न करितो
"मी मिळविण्यासाठी मेहनत कातो" किंवा "मी मिळविण्यासाठी सराव करतो"
# देवासमोर
"देवाच्या उपस्थितीत"