सुभेदार फेलिक्स समोर पौल आपले बचावात्मक भाषण चालू ठेवतो # मी हे आपणा जवळ कबूल करतो "मी हे तुमच्याजवळ मान्य करतो" किंवा "मी तुम्हांला हे कबूल करतो" # ते पंथ म्हणून म्हणतात "ते पाखंड म्हणून म्हणतात" # "आमच्या पूर्वजांचा देव" ह्याचा अर्थ पौल एका प्राचीन धर्माचे अनुसरण करीत आहे जो मुख्यत्वेकरून नवीन नसून दुर्लौकिक "पंथ" देखील नाही. # नीतिमान "नीतिमान लोक" # मी प्राप्त करण्यासाठी यत्न करितो "मी मिळविण्यासाठी मेहनत कातो" किंवा "मी मिळविण्यासाठी सराव करतो" # देवासमोर "देवाच्या उपस्थितीत"