1.2 KiB
1.2 KiB
या गोष्टीं घडल्या
वाईट वर्तनाचा परिणाम शिक्षा होय.
आपल्या उदाहरणादाखल
"आपल्या" हा शब्द सर्व विश्वासणाऱ्याचा उल्लेख करतो. (पाहा: समावेशीकरण)
युगाची समाप्ती
"शेवटचे दिवस"
पडू नये
पाप करू नये किंवा देवाचा अस्वीकार करू नये.
मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही
AT: "ज्या परीक्षांमुळे तुमच्यावर परिणाम होतो त्या परीक्षांचा अनुभव सर्व लोकांना आला आहे." (पाहा: पर्यायोक्ती)
तुमच्या शक्तीपलीकडे
तुमचे शारीरिक किंवा भावनिक सामर्थ्य)