# या गोष्टीं घडल्या वाईट वर्तनाचा परिणाम शिक्षा होय. # आपल्या उदाहरणादाखल "आपल्या" हा शब्द सर्व विश्वासणाऱ्याचा उल्लेख करतो. (पाहा: समावेशीकरण) # युगाची समाप्ती "शेवटचे दिवस" # पडू नये पाप करू नये किंवा देवाचा अस्वीकार करू नये. # मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हांवर गुदरली नाही AT: "ज्या परीक्षांमुळे तुमच्यावर परिणाम होतो त्या परीक्षांचा अनुभव सर्व लोकांना आला आहे." (पाहा: पर्यायोक्ती) # तुमच्या शक्तीपलीकडे तुमचे शारीरिक किंवा भावनिक सामर्थ्य)