1.1 KiB
1.1 KiB
संतुष्ट नव्हता
"नाखूष होता" किंवा "रागावलेला होता" (UDB) (पाहा: पर्यायोक्ती)
त्यांच्यापैकी बहुतेक
इस्राएल लोकांचे पूर्वज
रानांत
मिसर आणि इस्राएल देश याच्यामधील वाळवंट जेथे इस्राएल लोक ४० वर्षें भटकत राहिले होते.
उदाहरणे होती
तो धडा किंवा चिन्ह होता ज्यापासून इस्राएल लोक शिकू शकले होते.
वाईट गोष्टींचा लोभ
अपमानजनक अशा गोष्टीं करण्याची किंवा ऐहिक गोष्टीं प्राप्त करण्याची इच्छा धरणे म्हणजे देवाचा अनादार करणे.