# संतुष्ट नव्हता "नाखूष होता" किंवा "रागावलेला होता" (UDB) (पाहा: पर्यायोक्ती) # त्यांच्यापैकी बहुतेक इस्राएल लोकांचे पूर्वज # रानांत मिसर आणि इस्राएल देश याच्यामधील वाळवंट जेथे इस्राएल लोक ४० वर्षें भटकत राहिले होते. # उदाहरणे होती तो धडा किंवा चिन्ह होता ज्यापासून इस्राएल लोक शिकू शकले होते. # वाईट गोष्टींचा लोभ अपमानजनक अशा गोष्टीं करण्याची किंवा ऐहिक गोष्टीं प्राप्त करण्याची इच्छा धरणे म्हणजे देवाचा अनादार करणे.